top of page

हळद संजीवनी- फुटवा स्पेशल (किट)

  • प्रोमेसीस A + प्रोवॅम (आळवणी) = नत्र, स्फुरद आणि पालाश यांची उपलब्धता, फुटव्यांची संख्या, पांढऱ्या मुळ्यांची संख्या तसेच अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते.

  • प्रोमिसिस PSB + ग्लुकोमिन (आळवणी) = फॉस्फरसची उपलब्धता वाढून फुटव्यांची संख्या वाढवते, हळदीच्या पानांवरील पिवळेपणा आणि पांढरे चट्टे घालवण्यासाठी उपयुक्त.

  • प्रोव्हिगर (फवारणी) = पिकातील पाण्याचा ताण कमी करण्यास मदत करते

Webinar thumbnail KBF 2023 (1).png

​खेती बड्डी फार्म : ९१५६६६७४९३ 

स. नं. १-३ प्लॉट नं १५, आय‍.डि.बी.आय बँक लि. मागे,

बाणेर रोड, बाणेर, पुणे - ४११०४५.

bottom of page